Jump to content

चर्चा:अरविंद घोष

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, आता या लेखाला पुरेसे संदर्भ जोडण्यात आले आहेत. तरी header मधील लेख संदर्भ-हीन असल्याचा साचा काढता येईल का? "Ketaki Modak (चर्चा) २३:१५, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

जीवनपट/कालपट साचा

[संपादन]

जीवनपट/कालपट साचा - असा काही साचा उपलब्ध आहे का? मला सदर लेखामध्ये तो समाविष्ट करायचा आहे. कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) २०:२०, २२ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

@Ketaki Modak:
अशा साच्यात काय माहिती असणे अपेक्षित आहे?
अभय नातू (चर्चा) २०:४१, २२ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]
तारीख/वर्ष : घटना
उदा.
१५ ऑगस्ट १८७२ : श्रीअरविंद यांचा जन्म
इ.स. १८७९ : इंग्लंडला प्रयाण
०६ फेब्रुवारी १८९३ : भारतात परत
इ. संपूर्ण जीवनपट देण्याची पद्धत असते. चरित्र-ग्रंथांच्या शेवटी परिशिष्टामध्ये जीवनपट समाविष्ट केलेला असतो. 2401:4900:502B:CD0F:3C57:BE6:4425:2362 २१:१०, २२ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]
ज्यांचा इतिहास ज्ञात आहे, अशा सर्वच थोर व्यक्तींना हा साचा लावता येईल. त्यामुळे कमीत कमी शब्दांत जास्त माहिती देता येईल. संपूर्ण जीवन, त्यातील घटना at a glance कळून येतात. Ketaki Modak (चर्चा) २१:२८, २२ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]