चमचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१) अन्नपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास चमचा असे म्हणतात.

चमचा शक्यतो स्टीलचा, काहीवेळेस प्लास्टिकचा आणि क्वचित चांदीचा वापरला जातो.

हात स्वच्छ धुतलेले नसल्यास चमच्याने खाणे आरोग्यदायी असते.

२) सोन्याचा चमचा:

अतिश्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीबाबत " तो सोन्याचा चमचा तोंडात घेउन जन्माला आला आहे " असे संबोधतात.

३) चमचेगीरी करणाऱ्या व्यक्तीसदेखील चमचा असे संबोधले जाते.

४) काटेरी चमचा:

उपहारगृहात डोसा, उत्तप्पा यासारखे पदार्थ खाण्यासाठी साध्या चमच्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचा जो चमचा दिला जातो त्यास काटेरी चमचा असे म्हणतात.

५) लाकडी चमचा:

पुर्वीच्या काळी आईसक्रीम खाण्यासाठी लहान आकाराच्या लाकडी चमच्यांचा वापर केला जात असे. कालांतराने याची जागा प्लास्टिक चमच्याने घेतली.

पाकसाधने - चमचा