Jump to content

ग्रोनिंगन (प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रोनिंगन
Provincie Groningen
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ग्रोनिंगनचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
ग्रोनिंगनचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी ग्रोनिंगन
क्षेत्रफळ २,९५९ चौ. किमी (१,१४२ चौ. मैल)
लोकसंख्या ५,७२,०४२
घनता २४६ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-GR
संकेतस्थळ http://provinciegroningen.nl/

ग्रोनिंगन (डच: Nl-Groningen.oga Groningen ) हा नेदरलँड्स देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. ग्रोनिंगनच्या पूर्वेस जर्मनीचे नीडरजाक्सन हे राज्य, पश्चिमेस फ्रीसलंड, दक्षिणेस द्रेंथ तर उत्तरेस उत्तर समुद्र आहेत.

बाह्य दुवे[संपादन]