फ्लेव्होलांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लेव्होलांड
Provincie Flevoland
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज

फ्लेव्होलांडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
फ्लेव्होलांडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी लेलीस्टाड
क्षेत्रफळ २,४१२ चौ. किमी (९३१ चौ. मैल)
लोकसंख्या ३,७०,६५६
घनता २६१ /चौ. किमी (६८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-FL
संकेतस्थळ http://www.flevoland.nl/

फ्लेव्होलांड (253_Flevoland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. हा नेदरलँड्समधील सर्वात नवीन व सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.