गौरी (निःसंदिग्धीकरण)
Jump to navigation
Jump to search
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
- गौरीपूजन महाराष्ट्रातील ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी (गौर असाही उल्लेख) अथवा महालक्ष्मी पूजनाची परंपरा
अनुक्रमणिका
गौरी[संपादन]
- राग गौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
- राग ललितागौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
देवी आणि व्रते[संपादन]
- चैत्रगौरी
- मंगळा गौरी
- ज्येष्ठा गौरी
- लज्जा गौरी
- ललिता गौरी
गौरी नावाच्या व्यक्ती[संपादन]
- गौरी देशपांडे मराठी लेखिका
- गौरी चंद्रशेखरन पिल्लै तथा जोमोल ही मलयाळम चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
- गौरी शाहरुख खान चित्रपट निर्माती
गौरी नद्या[संपादन]
- गौरी नदी रोमानिया
- गौरी नदी बांग्लादेश
चित्रपट[संपादन]
- गौरी (१९४३ चित्रपट) - Gauri is a 1943 Indian Bollywood film.
- गौरी (चित्रपट) - मराठी चित्रपट २००६
- Gauri: The Unborn २००७ बॉलीवूड चित्रपट
- गौरी गणेशा - a १९९१ फणी रामचंद्रा दिग्दर्शीत विनोदी कन्नड चित्रपट
गौर[संपादन]
गौर हा उल्लेख खालील पैकी कोणत्याही एका संदर्भा बाबत असू शकते :
- गौर वर्ण म्हणजे गोरा रंग
- गौर नदी
- गौर (बैल) -म्हणजे रानगवा
- गौर एक भारतीय आडनाव
- गौर गावाचे नाव
- गौरकर गौर गावाच्या नावावरून तयार झालेले आडनाव
- डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालय
- बाबुलाल गौर - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री