रानगवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गौर (बैल) या पानावरून पुनर्निर्देशित)

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रानगवा
बंदीपूर राष्ट्रीय उद्यानातील एक नर गवा
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडक्टायला
कुळ: बोविडे
जातकुळी: बोस
जीव: बो. गॉरस
शास्त्रीय नाव
बोस गॉरस
एच. स्मिथ, १८२७

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गवांची वसती असलेले प्रदेश

गवा हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. गवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडाजिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.