Jump to content

गोपीनाथ कविराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोपीनाथ कविराज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावগোপীনাথ কবিরাজ संपादन
दिलेले नावGopinath संपादन
आडनावKaviraj संपादन
जन्म तारीख७ सप्टेंबर 1887 संपादन
जन्मस्थानDhamrai Upazila संपादन
मृत्यू तारीख१२ जून 1976 संपादन
मृत्यूस्थानवाराणसी संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषासंस्कृत भाषा संपादन
लेखनाची भाषासंस्कृत भाषा, बंगाली भाषा संपादन
व्यवसायतत्वज्ञानी, ग्रंथपाल, Indologist संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाअलाहाबाद विद्यापीठ संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यTantrik Vangmaya Mein Shakta Drishti संपादन
पुरस्कारSahitya Akademi Award in Sanskrit, साहित्य व शिक्षणतील पद्मविभूषण पुरस्कारविजेते संपादन

गोपीनाथ कविराज (७ सप्टेंबर, १८८७ - १२ जून, १९७६) हे भारतीय संस्कृत विद्वान, भारतशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. १९१४ मध्ये प्रथम ग्रंथपाल म्हणून नियुक्त केले गेले, ते १९२३ ते १९३७ या काळात सरकारी संस्कृत महाविद्यालय, वाराणसीचे प्राचार्य होते. त्या काळात ते सरस्वती भावन ग्रंथमाला चे संपादकही होते.

तांत्रिक वांङमय में शक्तदृष्टी या त्यांच्या तंत्रावरील संशोधन ग्रंथासाठी १९६४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] १९७१ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप बहाल करण्यात आली, जो साहित्य अकादमीने दिला जाणारा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Padma Awards Directory (1954–2013)" (PDF). गृह मंत्रालय (भारत). 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  2. "Sahitya Akademi Fellowship". Official listings, Sahitya Akademi website. p. 2. 26 September 2014 रोजी पाहिले.