गोंदिया-अर्जुनी-बल्लारशाह रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोंदिया–अर्जुनी−बल्लारशाह रेल्वेमार्ग
प्रदेश महाराष्ट्र
स्थानके सौंदड रेल्वे स्थानक, अर्जुनी रेल्वे स्थानक, वडसा रेल्वे स्थानक, नागभीड रेल्वे स्थानक, मुल-मरोडा रेल्वे स्थानक, चांदाफोर्ट रेल्वे स्थानक
मालक भारतीय रेल्वे
चालक दक्षिण पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,९६८ किमी (१,२२३ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी
विद्युतीकरण होय
कमाल वेग १३० किमी/तास

गोंदिया−अर्जुनी−बल्लारशाह रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. गोंदियाचंद्रपूर ह्या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा २८८ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, चंद्रपूर इत्यादी महत्वपूर्ण शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील महत्वपूर्ण मार्ग असुन उत्तर भागातुन दक्षिण भारताकडे महत्वपूर्ण गाड्या येथुन जातात व तसेच भौगोलिक प्रदेशांना उर्वरित भागासोबत जोडणारा मोठा दुवा आहे.