अर्जुनी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्जुनी
तांदुळ नगरी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
अर्जुनी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अर्जुनी मोरगाव, गोंदिया जिल्हा
गुणक 21°27′40.3″N 80°11′35.1″E / 21.461194°N 80.193083°E / 21.461194; 80.193083
समुद्रसपाटीपासूनची उंची १८५ मी
मार्ग गोंदिया-अर्जुनी-बल्लारशाह-रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत AJU
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
अर्जुनी मोरगाव is located in महाराष्ट्र
अर्जुनी मोरगाव
अर्जुनी मोरगाव
महाराष्ट्रमधील स्थान

अर्जुनी रेल्वे स्थानक हे भारत देशाच्या अर्जुनी मोरगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. अर्जुनी रेल्वे स्थानक गोंदिया-अर्जुनी-बल्लारशाह रेल्वेमार्ग ह्या प्रमुख मार्गावर असून येथून उत्तरेकडून दक्षिणेकडे रेल्वे गाड्या जातात.