गेगाव
| ?गेगाव महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | शहापूर |
| जिल्हा | ठाणे जिल्हा |
| भाषा | आगरी मराठी |
| सरपंच | वसंत बुधाजी मुकणे |
| बोलीभाषा | आगरी,मराठी |
| कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 421403 • एमएच/04 |
गेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.काळू नदीच्या काठालागत वसलेले एक गाव आहे ,या गावात आगरी,बौद्ध तसेच आदिवासी समाजाचे लोक संगोपनाने राहतात . गावाचे वैशिष्ट म्हणजे कोणाच्या घरी कोणताही सुख दुःख असो सर्व एकत्रितपणे येऊन हातभार लावतात. जेव्हा लग्नसराई चालू होते तेव्हा कोणाही सारख्या तारखा घेऊ नये म्हणून गावाच्या ग्रामपंचायत ग्रुप वर तारखा जाहीर करतात जेणेकरून प्रत्येकाच्या कार्यात प्रत्येकाचा हातभार लागावा.गावाचा सर्वात मोठा सण म्हणजे वनभोजन आणि आई एकविरा देवीची पालखी . गावाचा वनभोजन असतो तेव्हा सर्व वरिष्ठ माणसे पुढे येऊन पुढाकार घेऊन वनभोजन हे काळू नदी लगतच्या काठावर साजरा करतात ,तसेच आई एकविरा देवी पदयात्री पालखी सोहळा गावातील सर्व वरिष्ठ माणसे नियोजन करतात. पालखी मध्ये सर्व समाजाची माणसे एकत्र येऊन पालखी खांद्यावर घेऊन गुण्यागोविंदाने वाजत गाजत गेगांव किन्हवली परिसर ते कार्ला ( एकविरा देवीच्या दारी) घेऊन जातात.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.