Jump to content

गूगल वर्कस्पेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी सुट
office suite, proprietary software, क्लाऊड कॉम्पुटिंग, service on Internet, SaaS, व्यवसाय
ह्याचा भागगूगल संपादन
उद्योगInternet industry, software industry संपादन
स्थापनाफेब्रुवारी 2006 संपादन
मालक संस्थागूगल संपादन
विकसकगूगल संपादन
प्रकाशन तारीख२८ ऑगस्ट 2006 संपादन
Source code repository URLhttps://github.com/googleworkspace संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://workspace.google.com/ संपादन
Official blog URLhttps://blog.google/products/workspace/, https://blog.google/products/google-cloud/ संपादन
FAQ URLhttps://workspace.google.com/faq/ संपादन
परवानाproprietary license संपादन
Copyright statuscopyrighted संपादन
Service status information URLhttps://www.google.com/appsstatus/dashboard/ संपादन
Stack Exchange taghttps://stackoverflow.com/tags/google-apps, https://stackoverflow.com/tags/google-workspace संपादन

जी सुट हा क्लाउड कम्प्यूटिंग, उत्पादकता आणि सहयोग साधने, सॉफ्टवेर आणि गुगल द्वारे विकसित केलेल्या उत्पादनांचा एक संच आहे, प्रथम गुगल ऍप्स फॉर युअर डोमेन म्हणून २८ ऑगस्ट २००६ रोजी लाँच केला गेला. []जी सुटमध्ये संप्रेषणासाठी जीमेल, हँगआउट्स, कॅलेंडर आणि करंट्सचा समावेश आहे; संचयनासाठी ड्राइव्ह; उत्पादकता आणि सहकार्यासाठी डॉस, शिट्स, स्लाइड, कीप, फॉर्म आणि साइट आणि योजनेनुसार अडमीन पॅनेल आणि वापरकर्ते व सेवा व्यवस्थापित करण्यासाठी व्हॉल्ट.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Google Launches Hosted Communications Services – News announcements – News from Google – Google". googlepress.blogspot.com. ६ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  2. "Products | G Suite". gsuite.google.com (इंग्रजी भाषेत). 6 ऑगस्ट 2020 रोजी पाहिले.