जीमेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीमेल
Gmail Icon.png
Gmail.tiff
जीमेल
दुवा http://www.gmail.com
व्यावसायिक? होय
प्रकार आंतरजालावरून विरोप
भाषा) ५४ भाषा
मालक गूगल
निर्मिती गूगल
अनावरण १ एप्रिल इ.स. २००४
सद्यस्थिती चालु

जीमेल ही आंतरजालावरून विरोप (ई-मेल) पाठवण्यासाठी गूगलने उपलब्ध केलेली प्रणाली आहे. ही सुविधा गूगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट वापरता येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.