क्लाउड कॉम्प्युटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लाऊड कॉम्पुटिंग ही आंतरजालाधारित संगणकीय प्रणाली आहे. यात संगणक विवक्षित ठिकाणी नसून आंतरजालावर कोठेही असू शकतात. वापरकर्त्याला संगणक उपलब्ध असला तरी त्याची देखभाल करावी लागत नाही.