गूगल ड्राइव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गूगल ड्राईव्ह
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २४ एप्रिल, इ.स. २०१२
सद्य आवृत्ती १.२.३१०१.४९९४
(१९ जून, इ.स. २०१२)
प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट विंडोज
मॅक ओएस एक्स
ॲंड्रॉईड
भाषा इंग्लिश
संकेतस्थळ https://www.google.com/intl/mr/drive/download/

गूगल ड्राईव्ह ही फाईल साठवण्यासाठी गूगलने सुरू केलेली सेवा आहे. याची सुरुवात दिनांक २४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी झाली.[१][२] ही सेवा क्लाऊड कॉम्प्युटींग तंत्रावर आधारीत आहे. ड्राईव्हमध्ये गूगल डॉक्स पूर्णपणे वापरता येतो. ड्राईव्हवर साठवलेल्या फाईल्स शेअरही करता येतात. गूगल ड्राईव्हमध्ये ५ जी.बी. पर्यंतची साठवणूक क्षमता विनामूल्य उपलब्ध आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "इन्ट्रोड्युसिंग गूगल ड्राईव्ह... येस, रिअली". १९ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "गूगल स्टोअर्स, सिंक्स, एडिट्स इन द क्लाऊड". १९ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)