Jump to content

गूगल डॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गूगल डॉक्स
गूगल डॉक्स
मालक गूगल
निर्मिती गूगल
दुवा http://docs.google.com

आकडेवारीचे तक्ते, दस्तावेज, सादरीकरण करण्यापूर्वी तयार केलेले निवेदनाचे कच्चे आराखडे, इतर संस्करणपूर्व माहिती, आदी गोष्टी आंतरजालावर जतन करण्यासाठी गूगलने दिलेली ही सेवा आहे. एकाचवेळेस सामुदायिक सहयोगाद्वारे काम करण्याची सुविधा असलेली ही गूगल डॉक्सनामक सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते..