बेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बेलफळ

बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos , एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल;) ही दक्षिण आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.

उपयोग[संपादन]

याचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात.

सांस्कृतिक महत्त्व[संपादन]

बेलाच्या पा्नांना हिंदूधर्मात धार्मिक महत्त्व आहे. ही पाने शंकरास फार आवडतात म्हणून शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.

हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.