Jump to content

मणीनगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मणीनगर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पुनित महाराज रोड, मणीनगर, अहमदाबाद जिल्हा, गुजरात
गुणक 22°59′58″N 72°46′06″E / 22.99944°N 72.76833°E / 22.99944; 72.76833
समुद्रसपाटीपासूनची उंची ५० मी (१६५ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत MAN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
मणीनगर is located in गुजरात
मणीनगर
मणीनगर
गुजरातमधील स्थान

मणीनगर हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक गुजरातमधील अहमदाबाद शहराचे उपनगर असलेल्या मणीनगरला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. सगळ्या मेमू, पॅसेंजर आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.