Jump to content

पालेज रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पालेज
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पालेज, भरुच जिल्हा, गुजरात
गुणक 21°55′16″N 73°04′21″E / 21.92111°N 73.07250°E / 21.92111; 73.07250
समुद्रसपाटीपासूनची उंची २८ मी (९२ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत PLJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
पालेज is located in गुजरात
पालेज
पालेज
गुजरातमधील स्थान

पालेज हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक गुजरातमधील पालेजशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. सगळ्या मेमू, पॅसेंजर आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.