इस्माइल हनीयेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्माइल हनीयेह

Deputy सालेह अल-अरौरी[१]
(2017–2024)
Leader खालेद मेशाल

जन्म २९ जानेवारी, १९६२ (1962-01-29) (वय: ६२)


इस्माइल हनीयेह (जन्म २९ जानेवारी १९६२) हा पॅलेस्टिनी राजकारणी आहे जो हमासचा एक वरिष्ठ राजकीय नेता आहे, हमासच्या राजकीय ब्युरोचा वर्तमान अध्यक्ष आहे; २०२४ पर्यंत, हानियेह कतार च्या दोहा शहर मध्ये राहतात. [२][३]

हानियेहचा जन्म गाझा पट्टीतील अल-शाती निर्वासित छावणीत १९६२ मध्ये झाला होता.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Hamas appoints West Bank terror chief as its deputy leader". The Times of Israel. 5 October 2017.
  2. ^ "इजरायल का दुश्मन नंबर 1? कौन है इस्माइल हानिया जिसके हाथों में है हमास की कमान". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2023-10-12. 2024-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile: Ismail Haniya, Hamas' political chief". Al Jazeera (इंग्रजी भाषेत). 2024-02-04 रोजी पाहिले.