Jump to content

कोल इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोल इंडिया लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
कोल इंडिया लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.533278
एन.एस.ई.COALINDIA
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र खाणकाम व धातू
स्थापना इ.स. १९८५
मुख्यालय भारत कोलकाता, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती एस. नरसिंग राव
उत्पादने कोळसा
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ७७०.४९ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया २४९.७२ अब्ज
कर्मचारी ३,५७,९२६ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.coalindia.in

कोल इंडिया लिमिटेड (बी.एस.ई.533278, एन.एस.ई.COALINDIA) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. २०१२-१३ सालादरम्यान कोल इंडियाने ४५.२ कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन केले. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या ४५० खाणी आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]