Jump to content

कोलेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कोलेटी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पेण
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

कोलेटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. कोलेटी गावात दोन महसूल गावे - खार कोलेटी व मौजे कोलेटी आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वसलेले हे गाव आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर रांगा आहेत. गावाच्या पश्चिमेला खाडीत रुपांतर झालेली अंबा नदी आहे. या खाडीत कोलेटी बंदरातून पूर्वी घरमतर, करंजा, रेवस पर्यंत मचव्यांच्या सहाय्याने जल वाहतुक होत असे. येथील वाळू सुद्धा प्रसिद्ध आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे - शेतपळस हे जोडगाव आहे जे रोहा तालुक्यात समाविष्ट आहे. पूर्वेला कार्ली, वरप, रेवोली, जांभोशी , पाबळ ही गावे आहेत. उत्तरेला आमटेम, ओवळी, निगडे, कालई ही गावे आहेत. तर दक्षिणेला पळस, बाहेरशिव, निडी ही गावे आहेत.

[संपादन]
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम