केरोसीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केरोसिनची बाटली

केरोसीन किंवा रॉकेल हे एक ज्वालाग्राही हायड्रोजनकार्बन यांचे संयुग द्रव आहे. हे एक इंधन आहे. रॉकेलचा उपयोग मोठ्या प्रमाणात विमानात जेट इंधन म्हणून केला जातो. काही वेळा अग्निबाण इंजिन मध्येही त्याचा उपयोग केला जातो. तसेच लहान मासेमारी नौका आणि जहाजाच्या बाहेरच्या मोटर्स ना इंधन म्हणूनही याचा उपयोग होतो. रॉकेल दिवे मोठ्या प्रमाणात प्रमाणात आशिया आणि आफ्रिका खंडांच्या ग्रामीण भागात वापरले जातात. रॉकेलचा ज्वलनांक बिंदू ३७° आणि ६५° सेंटिग्रेड दरम्यान आहे. रॉकेल पाण्यात मिश्रीत न होणारा पदार्थ आहे.

इतिहास[संपादन]

निर्मिती[संपादन]

उपयोग[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]