जेट इंधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विमानात जेट इंधन भरले जात आहे.

जेट इंधन (एटीएफ) जेट इंजिनद्वारे चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यासाठी बनवले गेलेले खास इंधन आहे. हे बहुदा रंगहीन, पांढऱ्या किंवा कबऱ्या रंगाचा असतो. करणे आहे. व्यावसायिक विमानचालनात सामान्यपणे जेट ए हे इंधन वापरले जाते. हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवले जाते. दुसरे इंधन जेट बी हे अत्यंत थंड वातावरणात वापरले जाते. जेट इंजिन हे अनेक प्रकारची इंधने वापरू शकते पण जेट-विमानाची इंजिने विशेषत प्रवासी वाहतूक करणारी विमाने आणि कमी ज्वालाग्राही इंधने वापरतात. म्हणून सुरक्षित असतात. या इंधनाचा ज्वलनांक उच्च असतो. म्हणजे ती खूप तापवली असता मगच पेटतात.

इतिहास[संपादन]

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर नंतर वापरात आलेली सर्वाधिक जेट इंधने ही रॉकेल आधारित आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]