जहाज
Appearance

जहाज,हे समुद्रावर चालणारे वाहन आहे. जहाजाचा तळाकडील विशिष्ट भाग हा नेहमीच समुद्राच्या पाण्याखाली असतो, त्यालाच 'ड्राफ्ट' असे म्हणतात. त्याच्याच बळावर जहाज तरंगत असते. जहाजाचे तरंगणे हे त्याने व्यापलेले क्षेत्र, त्यावर असलेला भार आणि त्याच्या बांधणीसाठी वापरलेला धातू याच्या गणितावर अवलंबून असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |