कृष्णद्रव्य
Appearance
कृष्णद्रव्य म्हणजे विश्वातील एकूण वस्तुमानापैकी सुमारे ८०% वस्तुमान व्यापणारे एक द्रव्य आहे . ते डोळ्यांना किंवा दुर्बिणीने दिसत नाही, ते प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय किरणोत्सर्ग करत नाही. त्याच्या गुरूत्त्वाकर्षणाच्या परिणामांमुळे त्याचे अस्तित्त्व व त्याच्या गुणधर्मांचे अनुमान शास्त्रज्ञांनी केले आहे.