कुसुम मनोहर लेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कुसुम मनोहर लेले
लेखन अशोक समेळ
भाषा मराठी
देश भारत
दिग्दर्शन विनय आपटे
कलाकार सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, गिरीश ओक, बाळ कर्वे, मंदा देसाई, शुभांगी जोशी, देविका देशपांडे

कुसुम मनोहर लेले हे अशोक समेळ यांनी लिहिलेले सत्य घटनेवर आधारित असे लोकप्रिय मराठी नाटक आहे. ते विनय आपटे यांनी दिग्दर्शित केले आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

सुजाता देशमुख ह्या एका घटस्पोटित महिलेला मनोहर लेले नावाचा इसम खोटे लग्नाचे आश्वासन देऊन फसवतो आणि तिचे मूल पळवतो.