कुमाऊं रेजिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The Kumaon Regiment contingents passes through the Rajpath during the 66th Republic Day Parade 2015, in New Delhi on January 26, 2015.jpg

कुमाऊं रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

इतिहास[संपादन]

भारतीय सैन्याच्या कुमाऊं रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

पोशाख व ओळख[संपादन]

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी[संपादन]

स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी[संपादन]

विभाग[संपादन]

सन्मान व पदके[संपादन]

कुमाऊं रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.

हेही पहा[संपादन]