जाट रेजिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जाट रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

इतिहास[संपादन]

भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

पोशाख व ओळख[संपादन]

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी[संपादन]

स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी[संपादन]

विभाग[संपादन]

सन्मान व पदके[संपादन]

जाट रेजिमेंट दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.


कारगिल युद्ध[संपादन]

या युद्धात ३५ जवान शहीद झाले.

  1. मेजर डी एस पुनीया
  2. कॅप्टन अनुज नय्यर
  3. सुभेदार वीणाराम
  4. जय पाल
  5. सुभेदार हरपुल सिंग
  6. हवालदार भगवान सिंग
  7. धर्मवीर सिंग
  8. हवा सिंग

कारगिल युद्धात मिळले पुरस्कार[संपादन]

४१ पुरस्कार, ४ वीर चक्र, ६ सेना मेडल, १० कमांडेशन कार्डे मिळाली

  • बॅटल ऑनर मुश्कोह
  • थिएटर ऑनर कारगिल
  • कैप्टन अनुज नय्यर - महावीर चक्र
  • कर्नल यु एस बावा -महावीर चक्र
  • मेजर दीपक रामपाल -महावीर चक्र
  • कैप्टन एस घिल्डियाल -महावीर चक्र
  • हवालदार कुमार सिंह -महावीर चक्र

हेही पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.