राजपूताना रायफल्स
Jump to navigation
Jump to search
राजपूताना रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
इतिहास[संपादन]
भारतीय सैन्याच्या राजपूताना रायफल्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
पोशाख व ओळख[संपादन]
स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी[संपादन]
स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी[संपादन]
विभाग[संपादन]
सन्मान व पदके[संपादन]
राजपूताना रायफल्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
- ६ राजपूताना रायफल्स chm पीरु सिंह १८५२ला परमवीर चक्र पुरस्कार
हेही पहा[संपादन]
- भारतीय सेना प्रशिक्षण संस्था
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग
- भारतीय सशस्त्र सेना
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |