कुंजीरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१]कुंजीरवाडी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गाव आहे. हे गाव पुणे सोलापूर महामार्गावर वसलेले आहे.गाव महामार्गामुळे दोन भागात विभागले आहे व रस्त्याच्या दुतर्फा दुकाने व व्यवसाय ,उद्योग आदी आस्थापने आहेत.गावात विवाह कार्यांसाठी असणाऱ्या मंगल कार्यालयांची संख्या जास्त आहे

गावातील थेऊरफाटा येथून थेऊर (श्रीचिंतामणी)ला जाण्यासाठी राज्य मार्ग जातो.

  1. ^ survase, ganesh. "Google Maps". Google Maps (इंग्रजी भाषेत).