Jump to content

कुंजीरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कुंजीरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर हवेली
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

कुंजीरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

[]कुंजीरवाडी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गाव आहे. हे गाव पुणे सोलापूर महामार्गावर वसलेले आहे.गाव महामार्गामुळे दोन भागात विभागले आहे व रस्त्याच्या दुतर्फा दुकाने व व्यवसाय ,उद्योग आदी आस्थापने आहेत.गावात विवाह कार्यांसाठी असणाऱ्या मंगल कार्यालयांची संख्या जास्त आहे

गावातील थेऊरफाटा येथून थेऊर (श्रीचिंतामणी)ला जाण्यासाठी राज्य मार्ग जातो.

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

नायगाव, नमांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, शिंदावणे

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ survase, ganesh. "Google Maps". Google Maps (इंग्रजी भाषेत).