किल्लारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव आहे. ३० सप्टेंबर, इ.स. १९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये अंदाजे १०,००० व्यक्ती मृत्यू पावल्या तर ३०,००० पेक्षा जास्त जखमी झाल्या. बावन्न खेडी यात नष्ट झाली होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

  • १९९३ लातूर भूकंपकिल्लारी गावातील निळकंठेश्वर देवस्थान हे किल्लारी चे ग्राम दैवत आहे