किंजळे तर्फे नातु
?किंजळे तर्फे नातु महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खेड |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
किंजळे तर्फे नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका (रत्नागिरी) तील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]किंजळे तर्फे नातू हे गाव सह्याद्रीच्या कुशीत खेड शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.किंजळे तर्फे नातू गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.तसेच येथे अनेक शेतकऱ्यांच्या हापूस आंबा,काजूच्या बागा आहेत.आंबा आणि काजू हा जोड व्यवसाय केला जातो.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]किंजळे तर्फे नातू गावाला नैसर्गिक वारसा लाभला आहे.
१.खेम कलमजाई पद्मावती ग्रामदैवत मंदिर
२.प्रतिपंढरपुरओळख असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
३.नयनरम्य धबधबे
नागरी सुविधा
[संपादन]गावापासून १० किलोमीटर अंतरावर तळे प्राथमिक आरोग्य केंद्र.
तसेच ४ किलोमीटरवर प्राथमिक उपकेंद्र आहे.
गावापासून तालुक्याचे ठिकाण २२ किलोमीटर अंतरावर आहे.तसेच Msrtc बसची सोय आहे.
जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/