काथीर आनंद
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १९, इ.स. १९७५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील |
| ||
| |||
दुराई मुरुगन काथिर आनंद (जन्म १९ जानेवारी १९७५) हे एक भारतीय राजकारणी आणि तामिळनाडूमधून निवडून आलेले संसद सदस्य आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघमचे सरचिटणीस आणि तामिळनाडू सरकारमधील जलसंपदा मंत्री दुराई मुरुगन यांचे पुत्र आहेत.[१]
१७वी आणि १८ वी लोकसभेत ते वेल्लूर मतदारसंघातून निवडून आले आहे.[२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Sons & daughters rise on Tamil Nadu's political horizon". Julie Mariappan. द टाइम्स ऑफ इंडिया. 25 May 2019. 19 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Vellore result 2019 LIVE Updates: DMK chief MK Stalin calls victory exceptional, unparalleled, thanks voters". India Today (इंग्रजी भाषेत). Ist. 2019-08-09 रोजी पाहिले.
- ^ Vaitheesvaran, Bharani (2019-08-09). "DMK's Kathir Anand wins Vellore Lok Sabha seat in close race". The Economic Times. 2019-08-14 रोजी पाहिले.
- ^ Madhavan, T. (2019-04-05). "Kathir Anand's rivals seek his disqualification". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2019-08-14 रोजी पाहिले.