Jump to content

कलानिधी मारन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलानिधी मारन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२४ जुलै 1964, २४ जुलै 1965 संपादन
जन्मस्थानतमिळनाडू संपादन
वडीलमुरासोली मारन संपादन
भावंडेदयानिधी मारन संपादन
व्यवसायव्यावसायीक व्यक्ती संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Scranton, Loyola College, चेन्नै विद्यापीठ संपादन

कलानिधी मारन (तमिळ:கலாநிதி மாறன) (२४ जुलै १९६४) एक भारतीय मीडिया प्रोप्रायटर आहे. ते भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.[][][] त्याच्याकडे अनेक दूरचित्रवाणी चॅनेल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, एफएम रेडिओ स्टेशन्स, डीटीएच सेवा, एक चित्रपट प्रॉडक्शन हाऊस (सन पिक्चर्स) आणि २ क्रिकेट संघ (इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स इस्टर्न केप) आहेत.[] २०१० ते २०१५ या काळात भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटमध्येही त्यांचा मोठा वाटा होता.[][]

इंडियन प्रीमियर लीग[] मधील सनरायझर्स हैदराबाद आणि SA20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक असलेल्या काव्या मारन त्यांच्या कन्या आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "From cable TV to aviation biz, Maran's march continues". The Financial Express. 13 July 2010. 9 September 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2010 रोजी पाहिले.
  2. "Sun, Zee remain top on profitability charts" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 31 December 2004. 15 November 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2010 रोजी पाहिले.
  3. Srikar Muthyala (29 September 2015). "The List of Great Entrepreneurs of India in 2015". MyBTechLife. 14 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. Mishra, Aditya (2021-04-06). "IPL Team Owners. List Of All IPL 2021 Team Owners". Voice of Indian Sports - KreedOn (इंग्रजी भाषेत). 29 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-06-29 रोजी पाहिले.
  5. "Strategic investor crucial for global foray". द टाइम्स ऑफ इंडिया. 6 April 2010. 3 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 September 2010 रोजी पाहिले.
  6. "Kalanidhi Maran buys 37.7 p.c. stake in SpiceJet". द हिंदू. Chennai, India. 2010-06-13. 2010-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-08 रोजी पाहिले.
  7. "Meet Kavya Maran, the Sunrisers Hyderabad CEO Making Waves in IPL Season; all about her Network and Business". Times Now Digital. 16 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  8. "Who Is Kavya Maran? The CEO Of Sunrisers Hyderabad". One India. 19 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 December 2023 रोजी पाहिले.