कलर्स मराठी लोकप्रिय सूत्रसंचालक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलर्स मराठी लोकप्रिय सूत्रसंचालक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता कलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते सूत्रसंचालक महेश मांजरेकरबिग बॉस मराठी २ (२०१९)
शेवटचे विजेते सूत्रसंचालक स्पृहा जोशी – सूर नवा ध्यास नवा (२०२३)

कलर्स मराठी लोकप्रिय सूत्रसंचालक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन]

वर्ष सूत्रसंचालक मालिका
२०१९[१]
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी २
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर
आदर्श शिंदे एकदम कडक
मकरंद अनासपुरे अस्सल पाहुणे इरसाल नमुने
हर्षदा खानविलकर नवरा असावा तर असा
सुनील बर्वे महाराष्ट्र जागते रहो
२०२०[२]
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा
सोनाली खरे आज काय स्पेशल
जितेंद्र जोशी दोन स्पेशल
सुमीत राघवन सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस
चिन्मय उदगीरकर सख्खे शेजारी
२०२१-२२[३]
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी ३
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची
२०२३
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा
वरुण इनामदार लज्जत महाराष्ट्राची
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी ४

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.