सोनाली खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनाली खरे
जन्म ५ डिसेंबर, १९८२ (1982-12-05) (वय: ४१)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आज काय स्पेशल
पती
बिजय आनंद (ल. २००७)
[१][२]

सोनाली खरे ही एक मराठी चित्रपट तथा दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.[३]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

तिचे लग्न मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता बिजय आनंदसोबत झाले आहे. सोनाली तिचा पती बिजय आणि मुलगी सनाया सोबत मुंबईत राहते.[४]

अभिनय सूची[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स 2000 तेरे लिये तारा चित्रपट पदार्पण 2003 रेशम गाथ किरण 2004 सावरखेड एक गाव प्रिया 2004 रणरागिणी रागिणी बिराजदार 2005 हम जो कहना पये 2006 भुल्वा राधिका शेलार 2008 चेकमेट सुनीला 2013 नवरा माझा भवरा 2016 7, रोशन व्हिला रती बक्षी 2016 & जरा हटके नलू 2017 हृदयांतर अश्विनी 2019 थोडं हसा स्वतः फक्त "चल पुधे चल तू" गाण्यात 2021 वेल डन बेबी डॉक्टर सिमोन

दूरचित्रवाणी[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स 2000 आभाळमाया रेश्मा कपाडिया टेलिव्हिजन पदार्पण 2004 रुह एपिसोडिक भूमिका 2005 ऊण पावस सहाय्यक भूमिका 200 प्यार के दो नाम: एक राधा, एक श्याम कावेरी शर्मा 2014 दुने दाहा व्हा विभावरी बापट मुख्य भूमिका 2021 क्रॅश देवयानी कपूर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम". लोकमत. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Actress Sonnali Khare celebrates 14 years of togetherness with hubby Bijay Anand; shares a cute note - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Marathi actors. "Sonali khare". Marathiactors.com. Archived from the original on 2016-10-15. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Sonali Khare with husband Vijay Anand during 'D.Y.Patil' Awards 2011". Photogallery.indiatimes.com. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.