Jump to content

कर्नाटकची सोळावी विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्नाटक विधानसभा
ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನ ಸಭೆ
१६वी कर्नाटक विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष यु.टी. खादेर
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (२०२३-),
उपाध्यक्ष रिक्त,
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
सिद्धरामय्या
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (२०२३-),
सभागृह उप नेता
(उप मुख्यमंत्री)
डी.के. शिवकुमार
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (२०२३-),
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य २२४
निवडणूक
मागील निवडणूक २०१८
मागील निवडणूक २०२८
बैठक ठिकाण
Vidhana Souda , Bangalore.jpg
बंगळूर, कर्नाटक
संकेतस्थळ
कर्नाटक विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

कर्नाटक राज्याची सोळावी विधानसभा २०२३ कर्नाटक विधानसभा निवडणुकीद्वारे १३ मे २०२३ रोजी गठित झाली.

संख्याबळ

[संपादन]
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
संयुक्त पुरोगामी आघाडी

(१३६)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३५ सिद्धरामय्या
अपक्ष
विरोधी पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(६६)

भारतीय जनता पक्ष ६६ बसवराज बोम्मई
इतर गट

(२२)

जनता दल (धर्मनिरपेक्ष) १९ एच.डी. कुमारस्वामी
सर्वोदय कर्नाटक पक्ष दर्शन पुत्तानय्या
कल्याण राज्य प्रगती पक्ष जर्नादन रेड्डी
अपक्ष ‌---
एकूण २२४