हैद्राबाद हॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हैद्राबाद हॉक्स
प्रशिक्षक: पाकिस्तान सादिक मोहम्मद
कर्णधार: पाकिस्तान आझिम घुम्मान
रंग:       /      
स्थापना: २००४
मैदान: नियाझ मैदान
आसनक्षमता: १५०००

हैद्राबाद हॉक्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, पाकिस्तानातील हैद्राबाद शहरातील आहे.