कडेगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कडेगांव
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१७° १८′ ००″ N, ७४° २१′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कडेगांव
पंचायत समिती कडेगांव

कडेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.

कडेगाव तालुक्यातील काही काही प्रमुख गावेः अंबक, अमरापूर, आपशिंगे, कडेपूर, कोथावडे, खबाळपाटी, चिंचणी, तडसर, तॉडोली, नेर्ली, वडगांव, वांगी, विहापूर, निमसोड,रायगांव,बोंबाळेवाडी,रेणुशेवाडी,सासपडे,बेलवडे,सहोली,देवराष्ट्रे,रामापुर,मोहिते-वडगांव ,हणमंतवडिये,नेवरी,खेराडे-वांगी,खेराडे-विटा,येडे,उपाळे-मायणी,उपाळे-वांगी,करांडेवाडी,चिकली, शाळगांव, शिवणी, शिवाजी नगर(न्हावी}, शेळकबाव, सोनकीर, सोनसळ, हिंगणगांव खुर्द, वगैरे.


कडेगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या राजकारणाती प्रमुख व्यक्ती : स्व.संपतराव देशमुख (माजी आमदार),स्व. पतंगराव कदम (माजी मंत्री) , बापूसाहेब जाधव, श्री.मोहनराव कदम (आमदार,वि.प.), श्री.पृथ्वीराज देशमुख (माजी आमदार) ,श्री.संग्रामसिंह देशमुख (अध्यक्ष,जि.प.सांगली), श्री.विश्वजीत कदम (अध्यक्ष, युवक कॉग्रेश महा.राज्य.) , श्री. लालासाहेब यादव (माजी अध्यक्ष) , सौ. मंदाताई करांडे (सभापती,पं.स.कडेगाव). अजिंक्य रमेश कदम(भैय्यासाहेब),कडेपूर(युवा उद्योजक,प्रगतशील शेतकरी)

कडेगाव तालुक्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे : ङॉगराई देवी,अंबाबाई म्ंदिर (तोंडोली), सागरेश्वर घाट आणि अभयारण्य, सुर्ली घाट, कडेगांव(एम.आय.ङी.सी)., वांगी (कडेगाव)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कडेगाव तालुक्यातील पर्यटन स्थळे :- सागरेश्वर अभयारण्य,चौरंगीनाथ देवस्थान,डोंगराई देवस्थान.

सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा  • वाळवा  • तासगांव  • खानापूर (विटा)  • आटपाडी  • कवठे महांकाळ  • मिरज  • पलूस  • जत  • कडेगांव