कडधान्य
Appearance
(कडधान्ये या पानावरून पुनर्निर्देशित)
कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो.
भारतातील एकूण कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभऱ्याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मूगाचे होते. हरभऱ्याचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात, तुरीचे महाराष्ट्रात तर उडीदाचे आंध्रप्रदेशात होते.