Jump to content

ओसिॲनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओसीनस या पानावरून पुनर्निर्देशित)
रोममधील ओसीनसचा पुतळा
प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनसटेथिस
हायपेरिऑनथीया
सीअसफीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस

ओसिॲनस (ग्रीक: Ὠκεανός ओकिआनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गैय्या (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याने त्याची बहिण टेथिस हिच्याशी विवाह केला. टेथिस आणि ओसिॲनसने 'नदी देव' समजल्या जाणाऱ्या अनेक देवांचा आणि तीन हजार समुद्री अप्सरांना जन्म दिला. []

ग्रीक लोक ओसिॲनसला समुद्राचे मूर्त स्वरूप मानत. तसेच जगाच्या भोवती लपेटलेली महाकाय नदी हे त्याचे रूप आहे, असे समजत असत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tethys (mythology)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2022-01-25.