Jump to content

ओला कॅब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ওলা ক্যাব (bn); OlaCabs (fr); ओला (mr); Ola Cabs (de); ଓଲା କ୍ୟାବ୍ (or); Ola出行 (zh); ANIテクノロジーズ (ja); Ola Cabs (id); ਓਲਾ ਕੈਬਜ਼ (pa); ഓല കാബ്സ് (ml); Olalip (szy); Olalip (trv); ओला कैब्स (hi); ఓలా క్యాబ్స్ (te); Ola Cabs (uz); Ola Cabs (en); אולה (he); Ola Cabs (vec); ஓலா வாடகை வண்டிகள் (ta) ভারতীয় অনলাইন পরিবহন নেটওয়ার্ক কোম্পানি (bn); Indian online transportation network company (en); भारतीय ऑनलाइन परिवहन नेटवर्क कंपनी (hi); שירות קריאת רכבים הודי (he); भारतीय ऑनलाइन वाहतूक नेटवर्क कंपनी (mr) OlaCabs, ANI Technologies Pvt. Ltd., OLΛ, Ola (aka Olacabs; dba Ani Technologies), Ola (en); 屋拉力部落 (zh); Ola (or)
ओला 
भारतीय ऑनलाइन वाहतूक नेटवर्क कंपनी
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय,
वाहतूक नेटवर्क कंपनी,
उद्यम,
startup company,
online taxi service,
कंपनी
उद्योगमाहिती तंत्रज्ञान,
टॅक्सी सेवा,
समीक्षक,
transportation industry
स्थान भारत
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • भावेश अग्रवाल
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
  • भावेश अग्रवाल
स्थापना
  • डिसेंबर ३, इ.स. २०१०
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ओला कॅब्स (ओला म्हणून शैलीबद्ध), एएनआय टेक्नोलॉजीज प्रा.लि. द्वारा विकसित केलेली भारतीय मूळ ऑनलाइन परिवहन नेटवर्क कंपनी आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत ओलाची किंमत सुमारे ४ बिलियन डॉलर्स इतकी होती.[]

३ डिसेंबर २०१० रोजी ओला कॅबची स्थापना मुंबईतील ऑनलाइन कॅब एग्रीगेटर म्हणून झाली होती आणि आता बंगलोरमध्ये देखील आहे. २०१८ पर्यंत कंपनी १६९ शहरांमध्ये १०,००,००० पेक्षा जास्त वाहनांच्या नेटवर्कमध्ये विस्तारित झाली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये, ओला बंगलोरमध्ये चाचणी आधारावर ऑटोरिक्शाचा समावेश करण्यात आला.[] चाचणी टप्प्यानंतर, ओला ऑटो डिसेंबर २०१४ पासून दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या अन्य शहरांमध्ये विस्तारित झाला.

जानेवारी २०१८ मध्ये, ओला ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या विदेशी बाजारपेठेत वाढली.[] सप्टेंबर २०१८ मध्ये न्यू झीलंडमध्ये[] तसेच युनायटेड किंग्डममध्येही त्याची उपस्थिती आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ola raises $50M at valuation pegged at $3.7Bn-$4.3Bn; Sachin Bansal explores buying stake - ETtech". ETtech.com (इंग्लिश भाषेत). 2018-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Now Book Auto Rickshaws in Bangalore via Ola Cabs". NDTV Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "Ola's revenue surges seven-fold, but loss widens to Rs 2,313.66 crore in FY16". The Economic Times. १४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "India's Ola forays into New Zealand in latest overseas push". Reuters (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)