Jump to content

ओम भुतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओम भूतकर या पानावरून पुनर्निर्देशित)
ओम् भुतकर

जन्म १ मार्च, १९९१ (1991-03-01) (वय: ३३)
पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र अभिनय, लेखन, काव्य
कारकीर्द काळ २००४-चालू
IMDb profile


ओम् भुतकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते, नाटककार आणि कवी आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाली.

भूमिका असलेले चित्रपट/नाटके

[संपादन]

लिहिलेली नाटके

[संपादन]
  • मी...ग़ालिब (दोन अंकी हिंदी-मराठी नाटक. दिग्दर्शक - आलोक राजवाडे)
  • मनस्विनी मर्डर केस (मराठी नाटक. दिग्दर्शक - क्षितिश दाते)
  • विठा (विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील पुरस्कारप्राप्‍त नाटक, दिग्दर्शक - शंतनु घुले)
  • सुख़न (उर्दू साहित्यावरील कार्यक्रम, संकल्पना, सादरीकरण आणि दिग्दर्शन - ओम् भुतकर)

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]
  • राष्ट्रीय पुरस्कार: सर्वोत्कृष्ट बालकलाकार (छोटा सिपाही)
  • नर्गिस दत्त महिला पतसंस्थेतर्फे नर्गिस दत्त पुरस्कार
  • विठा नाटकासाठी फिरोदिया करंडक
  • विनोद शरयू दोशी फाउंडेशनची फ़ेलोशिप (२०१२-१३)
  • झी चित्र-गौरव : सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुळशी पॅटर्न)