जेम्स पॅटिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स पॅटिन्सन

जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो.

बाह्य दुवे[संपादन]