ऑस्ट्रेलियन राजधानी क्षेत्र
Appearance
35°18′25″S 149°07′27.47″E / 35.30694°S 149.1242972°E
ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी Australian Capital Territory | |||
ऑस्ट्रेलियाचे राज्य | |||
| |||
ऑस्ट्रेलियाच्या नकाशावर ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरीचे स्थान
| |||
देश | ऑस्ट्रेलिया | ||
राजधानी | कॅनबेरा | ||
क्षेत्रफळ | २,३५८ वर्ग किमी | ||
लोकसंख्या | ३,३९,००० | ||
घनता | १४४ प्रति वर्ग किमी | ||
वेबसाईट | http://www.act.gov.au |
ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी हा ऑस्ट्रेलिया देशातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश पुर्णपणे न्यू साउथ वेल्स राज्याच्या अंतर्गत वसला आहे व येथे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा वसलेली आहे.
इ.स. २००६ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३३,६६७ होती. यापैकी ८६९ व्यक्ती कॅनबेरा शहराबाहेर राहत होत्या.