Jump to content

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रॅंड स्लॅमए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिस खेळाडूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.

२५ अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर २५ वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिस खेळाडू आहेत.

स्पर्धा

[संपादन]
स्पर्धा देशा स्थान सुरुवात कोर्ट पृष्ठभाग मुख्य कोर्टची आसनक्षमता ड्रॉ गतविजेता बक्षीस रक्कम
इंडियन वेल्स मास्टर्स Flag of the United States अमेरिका इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया 1987 हार्ड 16,100 96 स्पेन रफायेल नदाल $5,244,125
मायामी मास्टर्स Flag of the United States अमेरिका मायामी, फ्लोरिडा 1985 हार्ड 13,300 96 युनायटेड किंग्डम अँडी मरे $5,185,625
मोंटे-कार्लो मास्टर्स मोनॅको ध्वज मोनॅको रोकूब्रुन-कॅप-मार्तिन, फ्रान्स 1897 क्ले 10,000 56 सर्बिया नोव्हाक जोकोविच €2,750,000
माद्रिद मास्टर्स स्पेन ध्वज स्पेन माद्रिद 2002 क्ले 12,500 56 स्पेन रफायेल नदाल €2,835,000
रोम मास्टर्स इटली ध्वज इटली रोम 1930 क्ले 10,400 56 स्पेन रफायेल नदाल €2,227,500
कॅनडा मास्टर्स कॅनडा ध्वज कॅनडा मॉंत्रियाल / टोरॉंटो 1881 हार्ड 11,700 / 12,500 56 स्पेन रफायेल नदाल $3,218,700
सिनसिनाटी मास्टर्स Flag of the United States अमेरिका सिनसिनाटी 1899 हार्ड 11,600 56 स्वित्झर्लंड रॉजर फेडरर $3,200,000
शांघाय मास्टर्स Flag of the People's Republic of China चीन शांघाय 2009 हार्ड 15,000 56 सर्बिया नोव्हाक जोकोविच $3,240,000
पॅरिस मास्टर्स फ्रान्स ध्वज फ्रान्स पॅरिस 1968 हार्ड (i) 14,000 48 स्पेन दाविद फेरर €2,227,500

विक्रम

[संपादन]

एकेरीमधील सर्वाधिक वेळा जिंकणारे १० टेनिस खेळाडू

# खेळाडू अजिंक्यपदे
1 स्पेन रफायेल नदाल २५
2 चेकोस्लोव्हाकिया इव्हान लेंडल २२
3 स्वित्झर्लंड रॉजर फेडरर २१
4 अमेरिका जॉन मॅकएन्रो १९
5 अमेरिका जिमी कॉनर्स १७
6 अमेरिका आंद्रे अगासी १७
7 स्वीडन ब्यॉन बोर्ग १५
8 सर्बिया नोव्हाक जोकोविच १४
9 पश्चिम जर्मनी बोरिस बेकर १३
10 अमेरिका पीट सॅम्प्रास ११