इव्हान लेंडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इव्हान लेंडल
Ivan Lendl.jpg
देश चेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया
Flag of the United States अमेरिका (१९९२ - )
वास्तव्य गोशेन, कनेटिकट
जन्म ७ मार्च, १९६० (1960-03-07) (वय: ५७)
ओस्त्राव्हा, चेकोस्लोवाकिया (आजचे चेक प्रजासत्ताक)
सुरुवात १९७८
निवृत्ती १९९४
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 1071–239
अजिंक्यपदे ९४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९८९, १९९०)
फ्रेंच ओपन विजयी (१९८४, १९८६, १९८७)
विंबल्डन उपविजयी (१९८६, १९८७)
यू.एस. ओपन विजयी (१९८५, १९८६, १९८७)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स विजयी (१९८१, १९८२, १९८५, १९८६, १९८७)
दुहेरी
प्रदर्शन 187–140
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २०
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१३.


इव्हान लेंडल (मार्च ७, इ.स. १९६०) हा एक निवृत्त टेनिस खेळाडू आहे. आजवर ८ ग्रँड स्लॅम एकेरी अजिंक्यपदे जिंकणारा लेंडल आजवरच्या सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक मानला जातो. १९८०च्या दशकामध्ये लेंडलने एकेरी टेनिसमध्ये कमालीचे वर्चस्व गाजवले. त्याने एकूण १९ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या तसेच चॅम्पियन्स सीरिजमधील स्पर्धा २२ वेळा जिंकल्या.

सध्या तो ॲंडी मरेचा प्रशिक्षक आहे.

बाह्य दुवे[संपादन]