एस.व्ही. सुनील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एस.व्ही. सुनील
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सोमवारपेट विट्टलाचार्य सुनील
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ६ मे, इ.स. १९८९
जन्मस्थान कोडागू, कर्नाटक, भारत
उंची १६६ सेमी
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

सोमवारपेट विट्टलाचार्य सुनील (६ मे, इ.स. १९८९:कोडागू, कर्नाटक, भारत- ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.