एर्ना सोल्बर्ग
Appearance
एर्ना सोल्बर्ग | |
नॉर्वेची पंतप्रधान
| |
विद्यमान | |
पदग्रहण १६ ऑक्टोबर २०१३ | |
राजा | हाराल्ड पाचवा |
---|---|
मागील | जेन्स स्टोल्टेनबर्ग |
जन्म | २४ जानेवारी, १९६१ बार्गन, नॉर्वे |
राजकीय पक्ष | पारंपारिक पक्ष |
एर्ना सोल्बर्ग (नॉर्वेजियन: Erna Solberg; २४ फेब्रुवारी १९६१) ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची विद्यमान पंतप्रधान आहे. सप्टेंबर २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोल्बर्गच्या पारंपारिक पक्षाने विजय मिळवला व १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सोल्बर्गची पंतप्रधानपदावर नियुक्ती करण्यात आली. ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंडनंतर ती नॉर्वेची केवळ दुसरीच महिला पंतप्रधान आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |